Akash Thosar Shares Sahyadri Hills Trekking Photos | पहावा सह्याद्री अन् अनुभवावा सह्याद्री

2021-04-12 16

आकाश ठोसर नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या workout, आगामी प्रोजेक्ट, यांविषयी पोस्ट करतो. त्याप्रमाणे तो त्याच्या travelling ची धमाल, तिथले फोटो ही शेअर करतो. आकाशला फिरायला, ट्रेकला जायला खूप आवडत आणि आता आकाश नुकताच सह्याद्रीच्या कड्या- कपाऱ्यांमध्ये जाऊन आला आहे. त्याने तिथले खुप सुंदर फोटो शेअर केले आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Free Traffic Exchange